एकूण पदसंख्या : 125
पदाचे नाव & पद संख्या
1) असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट 01
2) नर्स ‘A’ (महिला) 115
3) क्लिनिकल को-ऑर्डिनेटर 01
4) सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (C.S.S.D) 01
5) टेक्निशिअन ‘C’ (ICU) 01
6) टेक्निशिअन ‘C’ (डेंटल & प्रोस्थेटिक सर्जरी) 02
7) टेक्निशिअन ‘A’ (प्लंबर) 02
8) टेक्निशिअन ‘A’ (मल्टी स्किल्ड) 01
9) असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: M.Sc. (नर्सिंग) व 03 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग) व 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: GNM & ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा व 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग) व 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.3: (i) GNM (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह B.Sc. (ii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ICU डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल हाइजेनिक डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii)प्लंबिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii)प्लंबिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: पदवीधर+ NCC ‘C’ प्रमाणपत्र+05 वर्षे अनुभव किंवा पॅरा मिलिटरी फोर्सेस /पोलीस दलात 15 वर्षे सेवा.
वयाची अट: 12 ऑगस्ट 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.2 ते 6: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.7,& 8: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.9: 25 ते 37 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online