१) भिन्न पातळीवर निधीची उपलब्धता आणि कार्यक्षमता विच रात घेऊन कार्यक्रमाचे तुलनात्मक
परीक्षण करणे
२) प्रत्येक स्तरावर कार्य संस्थेसाठी उद्दिष्टे ठरविणे
३) किमान उद्दिष्े साध्य करण्यासाठी किती निधीची गरज आहे, याचे प्रमाण निश्चित करणे
४) कार्यक्रम स्तर व किमान प्रयत्न स्तर यांची रचना करून छेद बिंदू ठरवला जातो.
शून्याधारित अंदाजपत्रकाचे तोटे
१) या अंदाजपत्रकासाठी संख्यात्मक माहिती, आर्थिक स्थितीचे पूर्ण ज्ञान, पूर्व अनुमानाची क्षमता इ. माहितीची आवश्यकता असते. पण अशी माहिती उपलब्ध अस्लच असे नाही.
२) या अंदाजपत्रकासाठी मोठा खर्च कागदावर होतो.
३) या अंदाजपत्रकाच्या कार्याची मोजणी करण्यासाठी निकष उपलब्ध नाहीत.