एकूण जागा : 12
पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 50% गुण) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 31 मे 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: हैदराबाद.
Fee: फी नाही.
मानधन /pay scale
२३,०००
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2020 (04:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online