Breaking
17 Oct 2024, Thu

 बॉम्बे उच्च न्यायालयामार्फत या पदांसाठी मोठी भरती जाहीर

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत कायदा लिपिक पदांच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

रिक्त पदे – 50

पदाचे नाव – कायदा लिपिक (Law Clerk)
आवश्यक पात्रता
नवीन कायदा पदवीधर ज्यांनी LLBची अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार.
उच्च न्यायालय कायद्यातील पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करू शकते.
उमेदवारांना संगणक/लॅपटॉप वापरण्याचे (High Court Recruitment) मूलभूत ज्ञान आणि केस कायद्यांशी संबंधित सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – Rs. 40,000/- दरमहा

जाहिरात पहा – PDF

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400 001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *