Breaking
12 Mar 2025, Wed

न्यूक्लियर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स.. आताच करा अर्ज

न्यूक्लियर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने डेप्युटी मॅनेजर आणि कनिष्ठ हिंदी अनुवादकाच्या 128 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ मे २०२३ आहे. NPCIL च्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

रिक्त जागा तपशील

उपव्यवस्थापक एचआर- 48
उपव्यवस्थापक वित्त व लेखा-32
उपव्यवस्थापक C&MM-42
उपव्यवस्थापक कायदेशीर-2
कनिष्ठ हिंदी अनुवादक-4

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता

उपव्यवस्थापक- उमेदवार किमान ६०% गुणांसह संबंधित प्रवाहात पदवीधर असावेत. यासोबतच दोन वर्षे पूर्णवेळ एमबीए करणेही आवश्यक आहे.

पगार :

डेप्युटी मॅनेजर – 56,100/- (वेतन स्तर-10)
कनिष्ठ हिंदी अनुवादक-35,400/- (वेतन स्तर-6)

वय मर्यादा

उपव्यवस्थापक-18 ते 30 वर्षे
कनिष्ठ हिंदी अनुवादक – 18 ते 28 वर्षे

जाहिरात पहा : PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *