न्यूक्लियर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी 28 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा.
पद संख्या – 325 पदे
या पदांसाठी होणार भरती
1) मेकॅनिकल/ Mechanical – 123 पदे
2) केमिकल/ Chemical – 50 पदे
3) इलेक्ट्रिकल/ Electrical – 57 पदे
4) इलेक्ट्रॉनिक्स/ Electronics – 25 पदे
5) इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation – 25 पदे
6) सिव्हिल/ Civil – 45 पदे
आवश्यक पात्रता –
1. ६०% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात बी.ई. / बी.टेक. / बी.एससी. (इंजिनियरिंग) / एम.टेक.
2. GATE २०२०/GATE २०२१/GATE २०२२
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 11 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023
वय मर्यादा – 18 ते 26 वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क – 500/- रुपये [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला – शुल्क नाही]
वेतन –55000/ ते 56,100/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY