Breaking
7 Feb 2025, Fri

पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये अवैद्यकीय प्रशासक पदांची भरती

एकूण जागा : ०५ 

पदाचे नाव : अवैद्यकीय प्रशासक (Non-Medical Administrator) : 

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.एच.ए किंवा डी.एच.एम. ०३) ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३७ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2020

Official Website: View

Notification: View

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *