Breaking
6 Feb 2025, Thu

पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी बँकेत मोठी भरती ; भरघोष पगार मिळेल

बँक ऑफ बडोदाने नोकरी शोधणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आपले दरवाजे उघडले आहेत. बँकेने भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. 11 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

एकूण 220 जागा

रिक्त जागा तपशील
झोनल सेल्स मॅनेजर –
प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहाय्यक उपाध्यक्ष –
वरिष्ठ व्यवस्थापक-
व्यवस्थापक –

आवश्यक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.सोबत अनुभव असला पाहिजे.

वय मर्यादा
व्यवस्थापक पदासाठी नोकरी मिळणे: झोनल सेल्स मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 32 ते 48 वर्षे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक पदासाठी 28 ते 45 वर्षे, सहाय्यक उपाध्यक्ष पदासाठी 28 ते 40 वर्षे, 28 ते 40 वर्षे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 40 वर्षे 25 ते 37, व्यवस्थापक पदासाठी 22 ते 35 वर्षे.

Fee: General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *