बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रभादेवी नागरी, मुंबई, प्रकल्प येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्षात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 एप्रिल 2023 आहे.
पदसंख्या : 38 जागा
पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस / Anganwadi Helper
पात्रता :
01) मराठी भाषा (उमेदवाराने इयत्ता 10 वी मराठी भाषासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)
02) 12 वी पास, पदवी, पदव्युत्तर डी. एड. बी. एड. MS-CIT
वयाची अट : 04 एप्रिल 2023 रोजी 18 ते 35 वर्षे सूट [विधवा उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय 117. बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – 18 पहिला मजला मुंबई- 18.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 एप्रिल 2023
जाहिरात पहा : PDF