एकूण पदसंख्या : 59 जागा
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: MBBS
वयाची अट: 70 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: नांदेड
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 10 जुलै 2020 (11:00 AM)
वेतन / Pay Scale
दरमहा ६०,००० हजार
मुलाखतीचे ठिकाण: सर्जरी हॉल (अधिकारी बैठक कक्ष) जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय नांदेड.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा