एकूण जागा : 2995
पदाचे नाव
1) इन्टेन्सिव्हिस्ट 45
2) अॅनेस्थेटिस्ट 120
3) फिजिशियन 120
4) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 120
5) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 480
6) वैद्यकीय अधिकारी (आयुष) 120
7) वैद्यकीय अधिकारी (आयुष) 120
8) परिचारीका (GNM) 1380
9) प्रसाविका (ANM) 450
10) स्टोअर ऑफिसर 06
11) वैद्यकीय लिप्यंतरण 12
12) MGPS टेक्निशियन 12
13) लॅब टेक्निशियन 10
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM (ii) 2-3 वर्षे अनुभव
- पद क्र.2: MD (अॅनेस्थेसिया)
- पद क्र.3: MD/DNB (मेडिसीन)
- पद क्र.4: (i) MBBS (ii) ICU 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) MBBS (ii) 1-2 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) BAMS (ii) ICU 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) BAMS, BUMS, BHMS (ii) 1-2 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) 1-2 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) ANM (ii) 2-3 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.11: (i) वैद्यकीय लिप्यंतरण डिप्लोमा (ii) 2-3 वर्षे अनुभव
- पद क्र.12: MGPS टेक्निशियन
- पद क्र.13: (i) रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र पदवी (ii) DMLT (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 14 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online