एकूण जागा : 180
पदाचे नाव & पद संख्या :
1) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 15
2) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 15
3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 150
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: ०१) किमान ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ०२) GATE 2019
पद क्र.2: ०१) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) GATE 2019
पद क्र.3: ०१) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) GATE 2019
वयाची अट : ०२ सप्टेंबर २०२० रोजी २७ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online[Starting: 03 ऑगस्ट 2020]