एकूण जागा : २३९
पदाचे नाव & पद संख्या
1 टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) 15
2 टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) 145
3 टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) 07
4 टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर 03
5 असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) 15
6 असोसिएट (फार्माकोविजिलन्स असोसिएट) 40
7 रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) 14
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) फार्मसी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी. (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
- पद क्र.2: (i) फार्मसी / क्लिनिकल फार्माकोलॉजी / फार्मसी प्रॅक्टिस / क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी. किंवा D.Pharm/MBBS/BDS (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
- पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग/ क्लिनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Pharm (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
- पद क्र.4: (i) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
- पद क्र.5: (i) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. (ii) संगणकांचे चांगले ज्ञान. (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) फार्मसी / क्लिनिकल फार्माकोलॉजी / फार्मसी प्रॅक्टिस / क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी. किंवा D.Pharm/MBBS/BDS (ii) संगणकांचे चांगले ज्ञान. (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. (ii) संगणकांचे चांगले ज्ञान. (iii) 05 वर्षे अनुभव
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २६,५००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2020
अधिकृत वेबसाईट – www.ipc.gov.in
जाहिरात (Notification): पाहा