स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत एकुण 868 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण जागा : 868
पदाचे नाव : व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही कारण अर्जदार हे SBI, e-ABs आणि इतर PSB चे सेवानिवृत्त अधिकारी असावेत
वयोमर्यादा – 63 ते 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 10 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
जाहिरात पहा : PDF