एकूण जागा : 395
पदाचे नाव: शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ई./ बी.टेक./बी.आर्क./ बी.प्लॅनिंग / बी.एस.सी. (कोणत्याही शाखेतील) ०२) अनुभव.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 35 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online