अमरावती महानगरपालिकेत विविध पदांसाठीच्या भरती करीत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.
पद संख्या – 7 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1) फिजिशियन (औषध) / Physician (Medicine) – 01 पद
एमडी औषध / डीएनबी
2) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ / Obstetrician & Gynecologists – 01 पद
एमडी / एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी
3) बालरोगतज्ञ / Pediatrician – 01 पद
एमडी Pead / डीसीएच / डीएनबी
4) नेत्ररोग तज्ज्ञ / Ophthalmologist – 01 पद
एमएस नेत्ररोग तज्ज्ञ / DOMS
5) त्वचारोगतज्ज्ञ / Dermatologist – 01 पद
एमडी (Skin / VD) DVD, डीएनबी
6) मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrist – 01 पद
एमएस मानसोपचारतज्ज्ञ / DPM / डीएनबी (Job Alert)
7) ईएनटी विशेषज्ञ / ENT Specialist – 01 पद
एमएस ENT / DORL / डीएनबी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँक दुसरा माळा, राज कमल चौक अमरावती, 444601.
जाहिरात पहा – PDF