Breaking
18 Oct 2024, Fri

आरबीआय द्वारे ग्राहक अधिकार

1) योग्य व्यवहार मिळविण्याचा अधिकार
2) ग्राहकांचे अधिकार
3) तक्रार निवारण आणि भरपाई मिळविण्याचा अधिकार
4) पारदर्शिता व प्रामाणिक व्यवहार अधिकार

आरबीआय क्रेडिट कार्ड वितरण रिपोर्ट – 2018
रिपोर्टनुसार ऑगस्ट 2018 पर्यंत भारतामध्ये 410.29 लाख क्रेडिट कार्ड वापरात होती.
1) 115.7 लाख कार्डबरोबर एचडीएफसी बँकेची भागेदारी सर्वाधिक 28.20 टक्के होती.
2) 68.5 लाख कार्ड बरोबर एसबीआय बँकेची भागेदारी 16.67 टक्के होती.
3) 55.02 लाख कार्ड बरोबर आयसीआयसीआय बँकेची भागेदारी 13.42 टक्के होती.

आरबीआय-एसएचआर प्रमाण किमान मर्यादा समाप्त
बँकेग विनिमय कायदा – 1949 नुसार एसएचआर ची किमान मर्यादा 25 टक्के तर कमाल मर्यादा 40 टक्के निश्चित करण्यात आली होती. केंद्र सरकारद्वारे 23 जानेवारी 2007 च्या आदेशाद्वारे बॅकांसाठी एसएचआर ची किमान मर्यादा समाप्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *