Breaking
18 Oct 2024, Fri
  • राष्ट्रीय उत्पन्न मापनाची संकल्पना-सर्वप्रथम १७ स्या शतकात विल्पम प्रहीद्वरे मांडपयात
    आली; परंतु सायमन कुड्नेटप्रारे राष्ट्रीय उत्पन्नाची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करण्यात आल्याने त्याला राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती अनक ओजले जाते.
    भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी १८६८ मध्ये Poverty and unbritish rule in indian’ या आपल्या लेखामध्ये वित्तीय वर्ष १८६७-६८ च्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न आणि प्रतिव्यक्ती उत्पत्राची विस्तृत मांडणी केली.
    1) स्थूल देशांतर्गत उत्पादनात (GDP) भारताचा जगात दहावा क्रमांक लागतो.
    २)खरेदी शक्तीच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
    ३) राष्ट्रीय उत्पन्नाचा सामान्य अर्थ घटक खर्चावरती शुद्ध/निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (NNP) असा होतो.
    ४) भारतामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन दादाभाई नौरोजी यांच्याद्वारे १८६७-६८ मध्ये करण्यात आले.
    ५) केंद्रीय सांख्यिकीय संस्था २ मे, १९५१ चे रुपांतर केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयात CSO-१९५५ मध्ये करण्यात आले.
    ६) CSO द्वारे पहिले देशव्यापी आर्थक मापन १९७० मध्ये करण्यात आले. ।
    ७) राष्ट्रीय उत्पत्राचे सर्वप्रथम अंदाज १९४८ मध्ये वाणिज्य मंत्रालयाद्वारे सादर करण्यात आले होते.
    ८) राष्ट्रीय उत्पन्न एक प्रवाह आहे. ते साठा नाही.
    ९ ) हिंदू वृद्धीदराचे प्रथम प्रतिपादक प्रो. राज कृष्ण हे असून हा दर राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असतो.
    १०) राष्ट्रीय उत्पन्नाचे शास्रशुद्ध पद्धतीने सर्वप्रथम मोजमाप – डॉ. व्ही.के.आर.व्ही. राव
    ११) राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप म्हणजे – सामाजिक मोजमाप
    १२) राष्ट्रीय उत्पन्नात विदेशातील ग्राम लाभ आणि व्याज समाविष्ट केले जाते.
  • राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये
    १) राष्ट्रीय उत्पन्नात देशात उत्पादित होणा-या आतम वस्तू आणि सेवाच्या पेशातील मूल्याचा समावेश केला जातो.
    ३) भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप १ एप्रिल ते ३१ मार्च या विशिष्ट कालावधीअंतर्गत केले जाते..
    ३) राष्ट्रीय उत्पन्नात खड, बेतन व्याज नफा इ चा समावेश होतो.
    ४) राष्ट्रीय उत्पन्नात केवळ पैशाच्या साहाय्याने विनिमय होणान्या अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो.
    5) राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन साधारणपणे चाल आणि स्थिर किमती आधारे करण्यात येते.
    ६) राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यासाठी आधार वर्षाची निवड करण्यात येते. सध्या राष्ट्रीय उत्पन्नाचे आधार वर्ष २०११-१२ हे आहे. (यापूर्वी २००४-०५ हे होते.)

    स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी)= 2011-2018
    1) 2011-12 = 6.9
    2) 2012-13 = 5.3
    3) 2013-14 = 6.6
    4) 2014-15 = 7.3
    5) 2015-16 = 8.0
    6) 2016-17 = 7.1
    7) 2017-18 = 6.5
  • राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती (स्थापना – 4 ऑगस्ट, 1949)
  • अहवाल
    प्रथम अहवाल – 1959
    द्वितीय अहवाल – 1954
  • राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न
    आधार वर्ष – 1948 – 49
    राष्ट्रीय उत्पन्न – 8650 कोटी
    डरडोई उत्पन्न – 246.9
  • अध्यक्ष – पी.सी.महालनोबीस
    व्ही.के.आर.राव
    डी.आर.गाडगीळ
  • राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचा स्वीकार
    1) उत्पादन पद्धती
    2) उत्पन्न पद्धती
  • राष्ट्रीय उत्पन्न समितीची कार्य
    1) राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीची माहिती गोळा करुन त्या अंदाजावर अहवाल तयार करणे.
    2) राष्ट्रीय उत्पन्नाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना देण्याची शिफारस करणे.
    3) उपलब्ध काडेवारीच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी शिफारशी करणे.
    दादाभाई नौरोजी – 1867 -68
    राष्ट्रीय उत्पन्न – 340 कोटी रु.
    दरडोई उत्पन्न – 20 रु.
  • लॉर्ड कर्झन – 1897-98
    राष्ट्रीय उत्पन्न – 675 कोटी रु.
  • विल्यम डिग्वी 1899
  • राष्ट्रीय उत्पन्न – 390 कोटी
  • दरडोई उत्पन्न – 17 रु.
  • फिंडले शिरास 1911
  • राष्ट्रीय उत्पन्न 1942 कोटी रु.
  • दरडोई उत्पन्न – 80 रु.
  • वाडिया आणि जोशी 1913-14
  • राष्ट्रीय उत्पन्न – 1087 कोटी
  • दरडोई उत्पन्न –
  • डॉ.व्ही.के.आर.राव – 1931-32
  • राष्ट्रीय उत्पन्न – 1689 कोटी रु.
  • दरडोई उत्पन्न – 78 रु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *