Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव |
1 | वैद्यकीय अधिकारी |
2 | परिचारीका (GNM) |
3 | प्रसाविका (ANM) |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: (i) 12वी(विज्ञान)उत्तीर्ण (ii) GNM
- पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स
वयाची अट: 10 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: फी नाही
एकत्रित मानधन
1) वैद्यकीय अधिकारी – ४५,०००
2) परिचारीका (GNM) – १२,०००
3) प्रसाविका (ANM) – ८६४०
नोकरी ठिकाण: उल्हासनगर
थेट मुलाखत: 15 & 16 जून 2020 (11:00 AM ते 05:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-3
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा