Breaking
14 Mar 2025, Fri

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस मुंबईमध्ये बंपर भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस मुंबई येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी 20 मार्च 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पदसंख्या : 371 जागा

रिक्त पदांचा तपशील

१) एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – 296 पदे
शैक्षणिक पात्रता –
इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष

२) पोस्ट – स्किल्ड टेक्निशियन – 75 पदे
शैक्षणिक पात्रता –
दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI, एव्हिएशन क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष

नोकरीचं ठिकाण – मुंबई
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM: ₹500/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: 

  1. पद क्र.1: Apply Online 
    पद क्र.2: Apply Online 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *