एक कर पद्धती
या पद्धतीमध्ये सरकार फक्त एक कर आकारून उत्पन्न प्राप्त करते, अशा प्रकारे एक कर पद्धतीमध्ये कर पद्धतीचा एकच आधार गृहीत धरला जातो.
बहकर पद्धती
जेव्हा एकाच व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर सरकार विविध क्रांती – आकारणी करते, तेव्हा त्यास बहुकर पद्धती असे म्हणतात.