Breaking
6 Mar 2025, Thu

कर्मचारी निवड आयोग मार्फत 1600 रिक्त पदांवर भरती

तुम्ही 12वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. कर्मचारी निवड आयोगने (SSC) एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षासाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदांअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त्या केल्या जातात.अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीत जायचे आहे, ते लगेच अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 8 जून 2023 रोजी संपेल.

पदाचे नाव :

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

अर्ज करण्यासाठी पात्रता :
उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट : उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. 1 ऑगस्ट 2023 पासून वयाची गणना केली जाईल.

अर्जाची फी किती आहे
या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, SC, ST, PWD आणि ESM उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

निवड कशी होईल
या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे केली जाईल. ही परीक्षा टियर I आणि टियर II अशा दोन विभागात असेल. बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. टियर II मध्ये कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणी असेल आणि एकूण गुणवत्ता दोन्हीच्या आधारे तयार केली जाईल.

मिळणार पगार किती? कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये), डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये) आणि डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये) इतका पगार मिळेल

जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *