एकूण जागा : ४८
पदांचे नाव :
1) सहसंचालक/ Joint Director
२) उपसंचालक/ Deputy Director
३) सहाय्यक संचालक/ Assistant Director
शैक्षणिक पात्रता जागा
पद क्र. १ : ०१) एम. एस्सी पदव्यूत्तर पदवी ०२) अनुभव. १६
पद क्र. २ :०१) एम. एस्सी पदव्यूत्तर पदवी ०२) अनुभव. २४
पद क्र. ३ :०१) एम. एस्सी पदव्यूत्तर पदवी ०२) अनुभव. ०८
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Under Secretary(PP Estt), Department Of Agriculture and Corporation, Room No 572-A Krishi Bhavan, New Delhi-110001.
Official Website: View
जाहिरात Notification: View