दहावी ते पदवीधरांना मोठी संधी चालून आलीय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध पदांसाठी भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
एकूण : 163 रिक्त जागा
पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1 शास्त्रज्ञ ‘B’ – 62
कमाल वयोमर्यादा – 35 वर्षे.
पात्रता:- अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी. किंवा रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
2 सहाय्यक कायदा अधिकारी – 6
कमाल वयोमर्यादा – 30 वर्षे.
पात्रता – कायदा पदवीधर
3 सहाय्यक लेखाधिकारी- 1
कमाल वयोमर्यादा – 30 वर्षे.
पात्रता:- वाणिज्य शाखेतील पदवी आणि पाच वर्षांचा अनुभव.
4 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 16
कमाल वयोमर्यादा – 30 वर्षे.
पात्रता:- विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी.
5. तांत्रिक पर्यवेक्षक – 1
कमाल वयोमर्यादा – 30 वर्षे.
पात्रता- तीन वर्षांच्या अनुभवासह इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी.
6. सहाय्यक – 3
कमाल वयोमर्यादा – 30 वर्षे.
पात्रता – बॅचलर डिग्री. आणि टायपिंग
7 लेखा सहाय्यक- 2
कमाल वयोमर्यादा – 30 वर्षे.
वाणिज्य शाखेतील पदवी. आणि खात्यातील तीन वर्षांचा अनुभव.
8 कनिष्ठ तंत्रज्ञ – 3
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता :- डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स. एक वर्षाचा अनुभव.
9 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 15
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता:- विज्ञानासह बारावी उत्तीर्ण आणि तीन वर्षांचा अनुभव.
10 अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – 16
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता:- पदवी आणि टायपिंग.
11 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – 3
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता – 12वी पास आणि टायपिंग.
12 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 15
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता – विज्ञान शाखेसह बारावी उत्तीर्ण.
13 लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)-5
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता – 12वी पास आणि टायपिंग.
14 फील्ड अटेंडंट – 8
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता – 10वी पास.
15 मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 8
कमाल वयोमर्यादा – 27 वर्षे.
पात्रता – 10वी पास.
एससी आणि एसटी प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट मिळेल.
किमान कटऑफ गुण
अनारक्षित – 35 टक्के
OBC आणि EWS – 30 टक्के
इतर प्रवर्ग – SC, ST, दिव्यांग – 25 टक्के
अर्ज फी
सामान्य / OBC / EWS – रु 1000
SC/ST/PWD/महिला – 250 रु
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023 (11:59 PM)