Breaking
18 Oct 2024, Fri

सीमा सुरक्षा दलात 1284 रिक्त पदांसाठी भरती

सीमा सुरक्षा दल, BSF ने कॉन्स्टेबलच्या 1284 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट देऊ शकतात. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 (11:59 PM) आहे.

पदांचा तपशील

पुरुषांकरिता
हवालदार (मोची)
कॉन्स्टेबल (टेलर)
कॉन्स्टेबल (कुक)
कॉन्स्टेबल (जलवाहक)
कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)
कॉन्स्टेबल (स्वीपर)
हवालदार (वेटर)

महिलांसाठी
हवालदार (मोची)
कॉन्स्टेबल (टेलर)
कॉन्स्टेबल (कुक)
कॉन्स्टेबल (जलवाहक)
कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)
कॉन्स्टेबल (स्वीपर)

1284 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत असून त्यापैकी 1200 जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि 64 जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे. (iii) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

वयाची अट: 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

पगार
निवडलेल्या उमेदवाराला 21700 ते 69100 रुपये मासिक मानधन दिले जाईल.

ऍस करू अर्ज

BSF भर्ती 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *