पदाचे नाव
1) आयुष वैद्यकीय अधिकारी 24
2) स्टाफ नर्स/ANM 24
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 10
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: BAMS/ BUMS/ BDS
पद क्र.2: GNM/ B.Sc (नर्सिंग)
पद क्र.3: B.Sc+DMLT/ 12वी उत्तीर्ण+DMLT
थेट मुलाखत : दि. २८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद वर्धा
शुल्क : नाही
Official Website: पाहा
Notification: पाहा