एकूण पदसंख्या : 43
पदाचे नाव: शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार डेंटल भारतीय परिषद (डीसीआय) द्वारा मान्यता प्राप्त महाविद्यालय / विद्यापीठातील बीडीएस / एमडीएस पदवीधारक असणे आवश्यक आहे. ०२) एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण.
वयाची अट: 31 डिसेंबर 2020 रोजी 45 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:₹200/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online