तुटीची वित्तव्यवस्था
1) विदेशी कर्जाद्वारे
2) देशांतर्गत कर्जाद्वारे
3) नवीन नोट छपाईद्वारे
4) केंद्रीय बँकेतून कर्ज घेऊन
भारतीय दृष्टिकोनातून
1) आरबीआय मधील जमा कोषातील धन काढून
2) आरबीआय किंवा व्यापारी बँकांतून कर्ज घेऊन
3) नवीन नोट छपाई करुन
तुटीच्या वित्तव्यवस्थेचा उद्देश
1) आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे
2) खासगी गुंतवणुकीतील कमतरता कमी करणे
3) बेरोजगारीतून सुटका करण्यासाठी
4) आपत्तीजन्य/युद्धजन्य परिस्थिती हातळण्यासाठी
तुटीच्या अर्थभरण्याच्या परिणाम
1) उत्पन्न विषमतेमध्ये वाढ होते.
2) गुंतवणूक वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.
3) अतिरिक्त चलन पुरवठ्यामुळे चलनवाढ दबाव निर्माण होतो.