दारुगोळा कारखाना, खडकी येथे ४० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी 08 मे 2023 पूर्वी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवावा.
पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शाखा व पद संख्या
1) BA 05
2) BSc 10
3) BCom 10
4) BCA 05
5) BBA 04
6) हॉटेल मॅनेजमेंट 02
7) इवेंट मॅनेजमेंट (BEM) 02
8) डिजाईन 02
शैक्षणिक पात्रता: 01) वैधानिक विद्यापीठाने दिलेली सामान्य शाखेत पदवी 02) केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा पदवीच्या समतुल्य
वयाची अट: 08 मे 2023 रोजी किमान 14 वर्षे.
नोकरी ठिकाण: खडकी (पुणे)
अर्ज फी : फी नाही.
वेतनमान (Stipend) : 9,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin-411 003
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 08 मे 2023
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा