Breaking
12 Mar 2025, Wed

१) कृषी, लघु व कुटीर उद्योग, हस्तोद्योग यांना लागणारे अल्पकालीन, दीर्घकालीन आणि मध्यम कालीन कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनापुनर्वित्तपुरवठा करणे
२) कृषी व ग्रामीण विकासासाठी वित्तीय पुरवठ्याचे नियोजन करणे
३) राज्य सहकारी बँका, भूविकास बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांचे पतनियोजन, तपासणी व त्यांना पुनर्वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे
४) कृषी क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कर्ज देण्यासाठी भारत सरकारला जागतिक बँकेकडून धनराशी
उपलब्ध करून देणे
5) कृषी व ग्रामीण क्षेत्रातील वित्तीय संस्थांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रशिक्षण देणे
६) स्वयंसहायता गटांना सूक्ष्म वित्तपुरवठा करणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *