एकूण जागा : 45
पदाचे नाव & पद संख्या
1) टेक्निशियन 14
2) टेक्निकल असिस्टंट 06
3) टेक्निकल ऑफिसर 10
4) डाटा एन्ट्री ऑपरेटर 07
5) कनिष्ठ लिपिक (एडमिन) 07
6) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT
- पद क्र.2: लाइफ सायन्स मध्ये पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.3: लाइफ सायन्स मध्ये पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर प्रती तास 1500 key depressions.
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 10500 KDPH किंवा हिंदी 9000 KDPH
- पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 जुलै 2020 जुलै रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र. 1 ते 3: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र. 4 ते 6: 25 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: पुणे, मुंबई, बँगलोर & केरळ
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):
अ.क्र. | ठिकाण | ईमेल |
1 | पुणे | recruitmentniv@gmail.com |
2 | मुंबई | nivmumbaiunit@gmail.com |
3 | बँगलोर | nivbng@gmail.com |
4 | केरळ | nivkeralaoffice@gmail.com |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2020 (05:00 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून, अर्ज भरून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा