पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशनमध्ये भरती जाहीर झाली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊया.
एकूण जागा : 50
पोस्ट : ट्रेनी लिपिक (फक्त महिला)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, संगणक ज्ञान
वयोमर्यादा : 22 ते 33 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.punebankasso.com
जाहिरात पहा : PDF