पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 320 जागा भरल्या जाणार असून भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
पद संख्या – 320 पदे
रिक्त पदांचा तपशील:
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08 पदे
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 20 पदे
उप संचालक – 01 पद
पशुवैदयकीय अधिकारी – 02 पदे
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – 20 पदे
कनिष्ठ अभियंता – 10 पदे (PMC Recruitment 2023)
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – 40 पदे
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – 03 पदे
मिश्रक/ औषध निर्माता – 15 पदे
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 01 पद
अग्निशामक विमोचक / फायरमन – 200 पदे
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी..
वय मर्यादा – १८ ते ४५ वर्षापर्यंत
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2023 30 एप्रिल 2023
अर्ज फी :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/-
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 900/-
जाहिरात पहा – PDF