पेटीएम वॉलेट द्वारे पेमेंट बँकेची सुरूवात २३ मे, २०१७ रोजी करण्यात आली.
मुख्यालय – नोएडा
सीईओ – रेणु सत्ती भागीदारी
१) विजय शेखर शर्मा – ५१%
२) वन ९७ कम्युनिकेशन – ४९%
एकूण भांडवल २२० कोटी रुपये
१) कंपनीच्या धोरणानुसार पेमेंट बँकेमध्ये २५,००० रुपये जमा केल्यानंतर पेटीएम बँक ग्राहकास २५० रुपये कॅशबॅक देईल.
कॅशबॅकची ही सुविधा त्याच १० लाख ग्राहकांना देण्यात येईल, जे खाते उघडल्या बरोबर बँकेत २५,००० रुपये जमा करतील.
२) कंपनीच्या मतानुसार एका वर्षामध्ये पेटीएम आपल्या ३१ शाखा उघडेल व ३००० ग्राहक सेवा पाँईट उभा करेल.
३) पेटीएम वॉलेटच्या पेमेंट बँकेमध्ये पुढील दोन वर्षांमध्ये ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेआहे.
४) पेमेंट बँकेत जिरो बॅलंस अकाऊंट उघडण्यात येते.
५) पेटीएम पे धू मोबाईलचे एक संक्षिप्त नाव आहे.
७) पेटीएम बँकेत एका खात्यामध्ये एक लाख रुपये जमा करता येऊ शकतात.