फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड मार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 मे 2023 आहे. या भारतीमार्फत 74 जागा भरल्या जातील.
पदाचे नाव & पद संख्या
1) सिनियर मॅनेजर 03
2) ऑफिसर 06
3) मॅनेजमेंट ट्रेनी 27
4) टेक्निशियन 21
5) सॅनिटरी इंस्पेक्टर 02
6) क्राफ्ट्समन 11
7) रिगर असिस्टंट 04
आवश्यक पात्रता:
पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ HR किंवा समतुल्य PG पदवी /PG डिप्लोमा (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc (कृषी)
पद क्र.3: 60% गुणांसह केमिकल/इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी / 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/CA
पद क्र.4: (i) B.Sc.(केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
वेतनमान (Pay Scale) : 19,500/- रुपये ते 2,00,000/- रुपये.
अर्ज शुल्क : [SC/ST/PWBD/ExSM: फी नाही]
पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹1180/-
पद क्र.4 ते 7: General/OBC: ₹590/-
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online