दहावी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स चालून आला आहे. तो म्हणजे ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 21 मार्च 2023 पूर्वी अर्ज करावा.
एकूण – 73 पदे
भरली जाणारी पदे :
LDC/DEO/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक-10 पदे
लॅब अटेंडंट (पॅथॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री-06 पदे
लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी आणि इतर)-12 पदे
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता-01 पद
वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ-01 पद
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट-01 पद
फिजिओथेरपिस्ट-01 पद
स्पीच थेरपिस्ट/ स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट-01 पद
ओपीडी अटेंडंट -08 पदे (BECIL Recruitment 2023)
तांत्रिक अधिकारी (नेत्रशास्त्र) / ऑप्टोमेट्रिस्ट-01 पद
ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ-02 पदे
तांत्रिक सहाय्यक (दंत) -01 पद
तांत्रिक सहाय्यक (ECG)-01 पद
ऑर्थोपेडिक/ प्लास्टर टेक्निशियन-01 पद
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-01 पद
रेडिओग्राफर/तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) ग्रेड II-04 पदे
गॅस स्टीवर्ड-01 पद
फ्लेबोटोमिस्ट -05 पदे
ग्रंथालय लिपिक
(C)/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक-01 पद
प्रोग्रामर (IT)-01 पद
स्टोअर कीपर-01 पद (BECIL Recruitment 2023)
कनिष्ठ प्रशासन अधिकारी-01 पद
सहाय्यक भांडार अधिकारी-01 पद
UDC/Sr. प्रशासकीय सहाय्यक-07 पदे
चालक-01 पद
वैद्यकीय अधिकारी-01 पद
योग प्रशिक्षक-01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता (पदानुसार) –
10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन
वेतन – ₹ 22,000/- ते ₹ 56,000/- दरमहा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023
जाहिरात पहा – PDF