Total: 10 जागा
पदाचे नाव: पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO)
शैक्षणिक पात्रता: MS/MD/DNB पदवी/डिप्लोमा
वयाची अट: 40 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): hospital@barc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2020 (12:00 hrs)
मुलाखत (Online): 16 ते 19 जून 2020 (11:00 AM ते 01:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
अर्ज (Application Form): पाहा