वर्ष लोकसंख्या घटना
1971 177
1981 216
1991 267
2001 325
2011 382
सर्वाधिक लोकसंख्या
घनता असलेले राज्य
1) बिहार 1106
2) पं.बंगाल 1028
3) केरळ 860
4) उत्तर प्रदेश 829
न्यूनतम लोकसंख्या
घनता असलेले राज्य
1) अरुणाचल प्रदेश 17
2) मिझोराम 52
3) सिक्कीम 86
4) नागालँड 119
सर्वाधिक लोकसंख्या
घनता केंद्रशासित प्रदेश
1) दिल्ली 11320
2) चंदिगड 9258
3) पाँडेचेरी 2605
न्यूनतम घनता केंद्रशासित प्रदेश
1) अंदमान-निकोबार 46
2) दादर – नगर हवेली 700
3) लक्षद्वीप 2015
1) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वात कमी लोकसंख्या घनता 1951 मध्ये 117 प्रति चौ.कि.मी.होती.
2) 2011 च्या जनगणनेनुसार जागतिक लोकसंख्या घनता 45 प्रति चौ.कि.मी. आहे.
3) 2001 मधील 325 घनतेच्या तुलनेत 2011 मध्ये 57 व्यक्ती प्रति चौ.कि.मी. भर पडली.
4) 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक घनतेचा जिल्हा उत्तर पूर्व (दिल्ली) आहे, तर सर्वात कमी घटनेचा जिल्हा दिबांग व्हॅली (अरुणाचल प्रदेश) आहे.
सरासरी आयुर्मान
1) व्यक्ती जन्माला आल्यानंतर सरासरी किती वर्षे जगू शकतो. याला सरासरी आयुर्मान असे म्हणतात.
2) सन 1951 ते 1961 या दशकामध्ये भारतातील सरासरी आयुर्मान 41 वर्षे होते.
3) 1991 मध्ये भारतामधील सरासरी आयुर्मान 55 वर्षे होते.
4) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सरासरी आयुर्मान हे 63.5 वर्षे आहे.
5) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष सरासरी आयुर्मान 62.6 वर्षे,
6) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील स्त्री सरासरी आयुर्मान 64.2 वर्षे आहे.
साक्षरता प्रमाण
साक्षरता म्हणजे 7 वर्षापेक्षा अधिक वय असणार्या (ज्यांना लिहिता व वाचता येते) प्रत्येक 100 व्यक्तीमागे असणार्या साक्षर व्यक्तींचे गुणोत्तर म्हणजे साक्षरता होय.