Breaking
6 Feb 2025, Thu

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत 63 पदांची भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती काढली आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले असून पात्र उमेदवारांनी 24 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.यामध्ये एकूण 63 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या पदांसाठी होणार भरती?
तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, अवजड वाहन चालक, हलके वाहन चालक, फायरमन या पदांसाठी ही भरती होणार आहे.

पात्रता : आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करताना भरती अधिसूचना सविस्तर वाचावी आणि मगच अर्ज करावा.

नोकरी ठिकाण –महेंद्रगिरी, तामिळनाडू
वयोमर्यादा –
फायरमन – 18 ते 25 वर्षे
इतर पदे – 18 ते 35 वर्षे

अर्ज शुल्क –
तांत्रिक सहाय्यक – 750/- रुपये
इतर पदे – 500/- रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in

अर्ज करताना लक्षात ठेवा “या” गोष्टी
-अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
– उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करा : https://rb.gy/qfyuig

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *