भारतीय नौदलात लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात ठेवा इच्छुक उमेदवारांनी 10 मार्च 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदसंख्या – 248 पदे
भरले जाणारे पद – ट्रेड्समन
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023
अर्ज फी –
सामान्य प्रवर्गासाठी – 205/- रुपये
अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना फी नाही.
जाहिरात पहा – PDF