Breaking
12 Mar 2025, Wed

भारत सरकार मिंट, मुंबई येथे विविध पदांच्या 30 जागा

एकूण जागा : 30 जागा

पदाचे नाव & पद संख्या

1) सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स – सिव्हिल इंजिनिअरिंग) 01
2) सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ड्राफ्ट्समन 01
3) सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) 02
4) सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) 05
5) सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) 02
6) सुपरवायझर (सेफ्टी ऑफिसर) 01
7) एंग्रावेर 07
8) ज्युनियर ऑफिस असिस्टंट(हिंदी) 01
9) ज्युनियर टेक्निशियन 10

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
  3. पद क्र.3: प्रथम श्रेणी मेटलर्जी/मेटलर्जिकल & मटेरियल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
  4. पद क्र.4: प्रथम श्रेणी मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
  5. पद क्र.5: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
  6. पद क्र.6: B.E/B.Tech +02/05 वर्षे अनुभव किंवा  भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील प्रथम श्रेणी पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा+ 05 वर्षे अनुभव+इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा.
  7. पद क्र.7: 55% गुणांसह ललित कला (शिल्प/मेटल वर्क्स/चित्रकला) पदवी
  8. पद क्र.8: (i) 55% गुणांसह पदवीधर पदवी  (ii) संगणकीय ज्ञान   (iii) हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
  9. पद क्र.9: ITI (इलेक्ट्रॉनिक्स/फाउंड्री/ब्लॅकस्मिथ/गोल्डस्मिथ/कारपेंटर)

वयाची अट: 04 ऑक्टोबर 2020 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 6: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.7 & 8: 18 ते 28 वर्षे
  3. पद क्र.9: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण:मुंबई

Fee: General/OBC: ₹472/-     [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2020

परीक्षा (Online): नोव्हेंबर 2020

Official Website: View

Notification: View

Online Application: Apply Online  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *