एकूण जागा : 18
पदाचे नाव & तपशील:
1) फिजिशियन 04
2) भूलतज्ञ/ इंटेन्सिव्हिस्ट 04
3) GDMO 10
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) MBBS (ii) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) MBBS (ii) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: MBBS
वयाची अट: 01 डिसेंबर 2020 रोजी 53 वर्षांपर्यंत [SC/ST/ExSM: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
मानधन / Pay Scale :
1) फिजिशियन – ९५,०००
2) भूलतज्ञ/ इंटेन्सिव्हिस्ट – ९५,०००
3) GDMO – ७५,०००
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): cpogazcmp@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2020 (06:00 PM)
Official Website: पाहा
Notification & Application Form : पाहा