एकूण पदसंख्या : 60
पदाचे नाव :
1) स्पेशलिस्ट – 12
2) CMP डॉक्टर – 36
3) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर – 06
4) फार्मासिस्ट – 06
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) MBBS (ii) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: मेडिसीन पदवी/MBBS
- पद क्र.3: (i) B.Sc (केमिस्ट्री) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र/ITI
- पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) B.Pharm
वयाची अट:
- पद क्र.1: 53 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 53 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.4: 20 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): apoewngp@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2020
मुलाखत (Online): प्रत्येक महिन्याच्या 10, 20 & 30 तारखेला
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा