महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड येथे भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.
पद संख्या – 4 पदे
पदाचे नाव :
वायरमन / Wireman – 02 पदे
2) वेल्डर / Welder (Gas And Electric) – 02 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी – फी नाही
वेतन – 5,000/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
वायरमन – APPLY
वेल्डर – APPLY