महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल पदासाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपल्बध होईल.
पदसंख्या : 127
पदाचे नाव : लेखापाल (गट क) / Accountant (Group C)
शैक्षणिक पात्रता: पदवी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर.
वयाची अट: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
वेतन: 29,000 रुपये – ते 92,300 पर्यंत.
अर्ज पद्धती : ऑनलाइन.
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
जाहिरात पहा : PDF