Breaking
12 Mar 2025, Wed

“राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार यावर सार्वजनिक उत्पन्न (कर), खर्च व कर्ज यांचे हानिकारक परिणाम टाळून लाभकारक परिणाम मिळवून देणारे शासकीय धोरण म्हणजे राजकोषीय धोरण होय.”
राजकोषीय धोरणात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार, सरकारी संस्था यांच्या सरकारी उत्पन्नाची विभागणी करून ते कसे खर्च करते, याचा अभ्यास केला जातो. सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च हे राजकोषीय धोरणाचा आत्मा समजला जातो.

राजकोषीय धोरण उद्देश
1) आर्थिक विकास साध्य करणे
2) पूर्ण रोजगार निर्माण करणे
3) आर्थिक विषमता कमी करणे
4) आंतरराष्ट्रीय व्यापारतोल विषमता दूर करणे
5) चलनवाढ नियंत्रण ठेवणे
6) दारिद्रय निर्मुलनास उपयुक्त
7) भांडवल निर्मितीस चालना देणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *