एकूण जागा : 11
पदाचे नाव & पद संख्या :
1) DGM (चीफ रिस्क ऑफिसर) 01
2) AGM (इकोनॉमी & स्टेटर्जी) 01
3) AGM (MIS) 01
4) AGM (HR) 01
5) RM (रिस्क मॅनेजमेंट) 01
6) मॅनेजर (क्रेडिट ऑडिट) 02
7) मॅनेजर (लीगल) 02
8) मॅनेजर (इकोनॉमी & स्टेटर्जी) 01
9) मॅनेजर (MIS) 01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) पदवीधर (ii) फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा ऑपरेशन रिसर्च मधील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पर्सनेल मॅनेजमेंट पदवी/IRPM/ LLPM किंवा पदवीधर+MBA (HR) किंवा पदवीधर+पर्सनेल मॅनेजमेंट/HR मध्ये PG डिप्लोमा
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) CA/CMA/CWA/CFA किंवा पदवीधर+MBA (फायनांस) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) LLB (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) अर्थशास्त्र पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) सांख्यिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा – 62 वर्षे
फीस –
-
- खुला प्रवर्ग – रु. 600/-
- राखीव प्रवर्ग – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online