एकूण जागा : ६४
पदाचे नाव & पद संख्या
1) मायक्रोबायोलॉजिस्ट 01
2) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 20
3) वैद्यकीय अधिकारी (BAMS) 20
4) वैद्यकीय अधिकारी (BHMS)20
5) क्ष-किरण सहाय्यक03
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: मायक्रोबायोलॉजी MBBS/MD किंवा PhD
पद क्र.2: (i) MBBS (ii) ICU 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) BAMS (ii) ICU 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) BHMS (ii) ICU 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) क्ष-किरण कोर्स
नोकरी ठिकाण: वसई-विरार
शुल्क: नाही.
वेतनमान (Pay Scale) : १८,७००/- रुपये ते ३५,१००/- रुपये
थेट मुलाखत: 16 ते 30 सप्टेंबर 2020 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: वसई विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)
Official Website: View
Notification & Application Form: View