Breaking
12 Mar 2025, Wed

एकूण जागा : 179

पदाचे नाव: मुख्य फ्लीट (कुक, बोसन, CCB/ कुक, लाँड्रीमॅन, ट्रेनी कुक)

शैक्षणिक पात्रता:(i) उमेदवारांनी डीजी मंजूर जीपी रेटिंग कोर्स पूर्ण केला असावा आणि प्रत्येक डीजीएस नियमात पाच बेस मॉड्यूलर कोर्स पूर्ण केलेला असावा   (ii) अनुभव आवश्यक

वयाची अट: 59 वर्षांपर्यंत. (ट्रेनी कुक वगळून)

नोकरी ठिकाण: मुंबई

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com

Notification: View

Online Application: Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *