एकूण जागा : 3850 (महाराष्ट्र: 517 जागा)
पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (Circle Based Officer – CBO)
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) बँकेतील ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online